

ST staff verifying passenger UDID using mobile app to prevent fake disability travel benefits.
sakal
नवेखेड : बनावट वैश्विक दिव्यांग ओळखपत्रावर (यूडीआयडी) एसटी प्रवास सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी एस. टी. मार्फत सुरू आहे. दिव्यांग नसतानाही बनावट यूडीआयडी घेऊन प्रवास काही ठिकाणी केला जातो दाखल केला.