

MSRTC launches a special pilgrimage tour scheme for devotees across Maharashtra.
sakal
नवेखेड : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सामान्य माणसाच्या श्रद्धेला सुरक्षिततेची आणि परवडणाऱ्या खर्चाची जोड देणारी लोकाभिमुख योजना साकारली आहे.