Miraj News : आमदार इद्रीस नायकवडी यांच्या वाहनावर दगडफेक; बेळंकी-जानराववाडी दरम्यानचा प्रकार

विधान परिषदेचे आमदार इद्रीस नायकवडी यांच्या वाहनावर बेळंकी ते जानराववाडी दरम्यान दुचाकीवरुन आलेल्या अज्ञाताने दगडफेक केल्याचा प्रकार घडला.
stone attack on mla idris naikwadi vehicle

stone attack on mla idris naikwadi vehicle

sakal

Updated on

मिरज - विधान परिषदेचे आमदार इद्रीस नायकवडी यांच्या वाहनावर बेळंकी ते जानराववाडी दरम्यान दुचाकीवरुन आलेल्या अज्ञाताने दगडफेक केल्याचा प्रकार घडला. सुदैवाने यावेळी आमदार नायकवडी या वाहनात नव्हते. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आज सायंकाळी सहाच्या सुमारास बेळंकी येथील लिमये मळ्याजवळ ही घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com