Two shacks of sugarcane workers were completely destroyed in a fire, with all household belongings lost, leaving the workers devastated."
Two shacks of sugarcane workers were completely destroyed in a fire, with all household belongings lost, leaving the workers devastated."Sakal

Shacks Burnt Down : ऊसतोडणी मजुरांच्या दोन झोपड्या जळाल्या; प्रापंचिक साहित्य जळून माेठे नुकसान

Sangli News : तलावाच्या काठावर मजुरांनी सहा झोपड्या बांधून वास्तव्य केले आहे. शॉर्टसर्किटमुळे टेकडीला आग लागली. वाऱ्यामुळे आगीचे लोट झोपड्यांपर्यत पोहोचले. लगतच्या दोन झोपड्याना आग लागली.
Published on

कोवाड : लक्किकट्टे (ता. चंदगड) येथे तलावाच्या काठावर शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत बीडच्या ऊसतोडणी मजुरांच्या दोन झोपड्या जळून खाक झाल्या. झोपड्यात कोणीही नसल्याने अनर्थ टळला. आगीत तोडणी मजुरांचे प्रापंचिक साहित्य जळाल्याने ५० हजारांचे नुकसान झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com