

Strong Public Response to Corner Meetings
sakal
विटा : ‘‘आम्हाला एक संधी द्या, संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना म्हणजे विटेकरांचा विश्वास आहे. त्यामुळे विटेकर जनतेनेच हे विकासाचे शिवधनुष्य उचलले आहे. सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या नावाखाली विटेकरांची दिशाभूल केली आहे,’’ अशी टीका आमदार सुहास बाबर यांनी केली.