Sangli News: सांगली जिल्ह्यातील वजनकाट्यांची होणार अचानक तपासणी; साखर आयुक्तांचे आदेश, भरारी पथके सज्ज..

Weighing Machine Irregularities Under Watch: गैरप्रकार आढळल्यास यंत्रणेमार्फत योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. गत वर्षीच्या गळीत हंगामाप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत साखर कारखान्यांच्या प्रमाणात तालुकानिहाय अथवा जिल्हा स्तरावर भरारी पथकाची स्थापना करावी.
Weighing Machine Irregularities Under Watch; Surprise Checks Ordered in Sangli

Weighing Machine Irregularities Under Watch; Surprise Checks Ordered in Sangli

Sakal

Updated on

सांगली : राज्यातील गळीत हंगाम २०२५-२६ हा एक नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासणीकरिता शेतकरी संघटनांकडून सातत्याने मागणी होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरून भरारी पथकांची स्थापना करून त्यांच्यामार्फत वजनकाट्यांची तपासणी करण्याची कार्यवाही करावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना साखर आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना नुकत्याच दिल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com