

Chanda Tigress Relocation
sakal
शिराळा : वेळ पहाटे तीन वाजून २० मिनिटे... पिंजऱ्याचा दरवाजा उघडला गेला अन् डरकाळी फोडत ‘चंदा’ झेपावली. क्षणार्धात ती घनदाट जंगलात निघून गेली. तीन वर्षांची तरुण, तडफदार वाघीण ‘चंदा’ आज सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली जंगलात दाखल झाली.