Farmers Demand : . ताकारी-टेंभू आवर्तनासाठी आज जलसंपदासमोर ठिय्या; संजय पाटील, प्रभाकर पाटील नेतृत्व करणार

Agriculture Water : ताकारी आणि टेंभू सिंचन योजनांसाठी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आज जलसंपदा विभागासमोर ठिय्या आंदोलन होणार आहे.
farmer protest

farmer protest

sakal

Updated on

तासगाव : ‘ताकारी’, ‘टेंभू’चे आवर्तन रखडल्याने तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. माजी खासदार संजय पाटील, प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वात उद्या (ता. ३०) जलसंपदा उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात देवराष्ट्रे ताकारी पंपगृह विभागाचे कार्यकारी अभियंता, ओगलेवाडी टेंभू उपसा सिंचन योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

Fadnavis Government Approves 7 Major Decisions
Pokhari Water Conservation
Abhijit Dipke Farmer Protest
Yavatmal Farmer Tragidy
Marathi News Esakal
www.esakal.com