बोचबाळ प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा; सतीश जारकिहोळींची मागणी

काक बोचबाळ येथिल शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकांना लस दिल्या नंतर यामुळे तिन बालके दगावली
Primary Health Centre
Primary Health Centresakal

रामदुर्ग : गोकाक बोचबाळ येथिल शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Centre)बालकांना लस दिल्या नंतर यामुळे तिन बालके दगावली ही बाब गंभीर असून या प्रकरणी शासनाने योग्य तपास करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केपीसिसि कार्याध्यक्ष आ.सतीश जाराकिहोळी यांनी केली गोकाक येथे पत्रकारांशी (Journalist)बोलताना ते म्हणाले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशीकांत मुन्याळ दोशीच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचे म्हटलेले असले तरी कारवाईची फार्स करूनये अशी अपेक्षा व्यक्त केली.

Primary Health Centre
मी मोदींना मारूही शकतो व शिव्याही देऊ शकतो; नाना पटोलेंचे वक्तव्य

कोरोना तिसऱ्या लाटे समान्धी बोलताना ते म्हणाले कोरोना रुग दगावण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जनतेने जागृत होऊन खबरदारी घेण्याची गरज आहे. सद्या पंजाब,उत्तर प्रदेश सह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजत असून या निवडणूकित काँग्रेसला चांगले यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून जेष्ठ नेत्याच्या मार्गदर्शन खाली आपण गोवा राज्यातील निवडणूक प्रचारात सहभागी होत आहे.

स्पर्धातम युगात नोकरी साठी युवकांना मार्गदर्शन व प्रशिक्षनाची गरज असून पोलीस व सैन्यात भारती होण्यासाठी सतीश जारकिहोळी फौंडेशन च्या वतीने 10दिवसाचे प्रशिक्षण शिबीर सुरु करण्यात येत आहे.(Gokak Bochbal News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com