Talathi Office Corruption : तलाठी कार्यालयातील पंटर दहा हजार घेताना जाळ्यात, तासगावमध्ये मोठी कारवाई

Tasgaon crime news : तासगावमध्ये एसीबीची धडक कारवाई; तलाठी कार्यालयातील पंटर १० हजारांची लाच घेताना जाळ्यात. जिल्ह्यात खळबळ.
Anti Corruption Bureau raid

Anti Corruption Bureau raid

esakal

Updated on

Tasgaon bribery news : तासगाव तालुक्यातील शिरगाव येथे जमिनीची नोंद घालण्यासाठी तलाठी कार्यालयातील पंटर संजय शंकर पवार याला दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी तासगाव पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com