

Sujat Ambedkar Urges
sakal
तासगाव: ‘‘लोकशाही टिकविणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. मक्तेदारी, दबावशाही दादागिरीच्या प्रभावातून बाहेर या. लोकांसाठी काम करणाऱ्या, विकास योजना आणणाऱ्या, लोकांसाठी धावून येणाऱ्या उमेदवारांना मतदान करा,’’ असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी तासगाव येथे केले.