Sangli Noise Pollution : कर्कश आवाज, वेग आणि बेदरकारपणा; तासगावच्या रस्त्यांवर धोक्याची घंटा

Noisy Bikes : तासगाव शहरातील रस्त्यांवर सध्या कर्कश आवाज करणाऱ्या आणि भरधाव दुचाकींचा धुमाकूळ वाढला आहे. अल्पवयीन युवकांकडून बेदरकारपणे वाहने चालवली जात असून यामुळे ज्येष्ठ नागरिक, पादचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
Residents complain about noisy and rash bike riders disrupting traffic safety in Tasgaon.

Residents complain about noisy and rash bike riders disrupting traffic safety in Tasgaon.

sakal

Updated on

तासगाव : शहरात कर्कश आणि प्रचंड वेगाने दुचाकी पळविणाऱ्या युवकांवर कारवाई करण्याची नागरिकांतून मागणी होत आहे. अल्पवयीन मुले बेदरकारपणे दुचाकी पळवत असल्याचे चित्र शहरात सर्रास सर्वच रस्त्यांवर पाहायला मिळत आहे. वाहतूक पोलिसांकडून धडक कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com