

Obscene Gestures At Teacher Bank Meeting Trigger Anger Women Members Demand Action Against The Member
sakal
सांगली : शिक्षक बॅँकेच्या सभेत विरोधकांतील एका शिक्षक सभासदाने अश्लील हावभाव केल्याचा प्रकार घडला. यामुळे महिला सभासदांमध्ये संतापाची लाट पसरली. या सभासदावर कारवाईची मागणी होत आहे. शिक्षक बॅँकेच्या सभेत यापूर्वीही अनेक वेळा गोंधळाचे प्रकार घडले आहेत. मात्र, आज अश्लील हावभाव करत संबंधित शिक्षकाने निर्लज्जतेचा कळस गाठला.