

Massive Teacher Protest Leads
sakal
सांगली : ‘‘शिक्षक संघटनांनी आज काढलेल्या मोर्चात जिल्ह्यातील प्राथमिक आणि ८३१० शिक्षक सहभागी झाले. एकूण १५९८ शाळा बंद राहिल्या,’’ अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी दिली. त्यांच्यावर शिक्षण संचालक पगार कपातीची कारवाई करणार का, याकडे लक्ष आहे.