Rakesh Gidde Accident : तहसीलदार राकेश गिड्डेंचा अपघात की घातपात, मोबाईल, लॅपटॉप गायब; आयुष्यभर ड्रायव्हर राहिलेल्या वडिलांनाच संशय

Government officer accident mystery : राकेश गिड्डे यांच्या मृत्यूप्रकरणी नवा ट्विस्ट! मोबाईल आणि लॅपटॉप गायब असल्याने घातपाताची शक्यता व्यक्त केली जात असून वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत.
Rakesh Gidde Accident suspect news

Rakesh Gidde Accident suspect news

esakal

Updated on

Rakesh Gidde death mystery : बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे तहसीलदार आणि एरंडोली (ता. मिरज) गावचे सुपुत्र राकेश अण्णासाहेब गिड्डे यांच्या अपघाती मृत्यूबद्दल मराठवाड्यात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संपूर्ण अपघाताची चौकशी करावी, जे काही सत्य असेल ते समोर आणावे, अशी मागणी त्यांचे वडील अण्णासाहेब गिड्डे यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com