

Women Teachers Strong Participation
sakal
सांगली : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्तीविरोधात शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षण सेवक योजना रद्द करावी, यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक आज रस्त्यावर उतरले.