भाजप, शिवसेनेवर नाराज असलेले 'हे' पाच नेते जाणार अजितदादांच्या 'राष्ट्रवादी'त; राजकारणात हा पक्षप्रवेश ठरणार महत्त्वपूर्ण

Sangli Politics : सांगली जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला मोठ्या राजकीय गटाची प्रतीक्षा होती. अखेर ती प्रतीक्षा संपली आहे.
Sangli Politics
Sangli Politicsesakal
Updated on

जत : सांगली जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला मोठ्या राजकीय गटाची प्रतीक्षा होती. अखेर ती प्रतीक्षा संपली आहे. आज भाजप, शिवसेनेवर नाराज असलेल्या माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, राजेंद्र देशमुख व निशिकांत पाटील यांच्यात गोपनीय बैठक झाली. बैठकीत सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्याला विलासराव जगताप (Vilasrao Jagtap) यांच्याकडून दुजोरा देण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com