
इस्लामपूर : वेळेत झोप व योग्य आहार हा आरोग्याचा महत्त्वाचा मंत्र आहे. बदलत्या व धावपळीच्या जीवनशैलीमुळे योग्य आहार, पुरेशी झोप न झाल्यास दुष्परिणाम भोगावे लागतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन आजारांना निमंत्रण मिळते. योग्य आहार, झोपेबाबत सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे.