Sangli Milk Adulteration Raid : दूध की विषाचा घोट? दुधाचे फॅट वाढवण्यासाठी खाद्यतेल अन् दूध पावडरचा वापर; सलगरेत FDA चा मोठा छापा, पाहा काय काय सापडलं?

Sangli milk adulteration case : सलगरे येथे दूध पावडर आणि खाद्य तेल वापरून भेसळयुक्त दूध तयार करण्याचा प्रयत्न उघड झाला. अन्न-औषध प्रशासनाने छापा टाकून साहित्य जप्त केले असून दोन दूध उत्पादकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
Fake milk production using milk powder

Fake milk production using milk powder

esakal

Updated on

सलगरे (ता. मिरज) : दूध पावडर आणि खाद्य तेलाचा वापर करून भेसळयुक्त दूध निर्मितीचा प्रयत्न करणाऱ्या येथील शेतकऱ्यांवर आज अन्न-औषध प्रशासनाने छापा (Food Safety Department raid in Sangli) टाकला. त्यात दोघांकडे संशयास्पद साहित्य आढळून आले. रामचंद्र पाटील व बजरंग पाटील अशी या दूध उत्पादकांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात कवठेमहांकाळ पोलिसांत गुन्हा दाखल केल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त नीलेश मसारे यांनी ही माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com