Kadegaon taluka News : कडेगाव तालुक्यात उसाला आले तुरे; उत्पादन घटण्याची शक्यता
Sugar mill season has been delayed : साखर कारखान्यांचा हंगाम लांबणीवर पडला आहे. परिणामी अनेक ठिकाणचा ऊस वेळेत गळितास गेला नसल्याने त्याला तुरे फुटलेले दिसत आहेत.
कडेगाव : चालू गळीत हंगामात ऊस तोडणी मजुरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचा हंगाम लांबणीवर पडला आहे. परिणामी अनेक ठिकाणचा ऊस वेळेत गळितास गेला नसल्याने त्याला तुरे फुटलेले दिसत आहेत.