Umadi Anjali Varadi Death
esakal
उमदी (जि. सांगली) : येथे दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अंजली रामचंद्र वराडी (वय १५) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे (Anjali Varadi Death) नाव आहे. ही घटना काल सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.