

election preparation EVM machine
sakal
ईश्वरपूर: उरुण-ईश्वरपूर नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी २ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. १५ प्रभागांसाठी ६७, तर प्रभागनिहाय १ ईव्हीएम मशीन राखीव ठेवण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागामार्फत देण्यात आली आहे.