Wai News : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे सुपुत्र वासुदेव जोशी यांचे निधन

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे कनिष्ठ चिरंजीव, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी सदस्य व प्राज्ञपाठशाळा मंडळाचे संचालक वासुदेव जोशी यांचे वयाच्या ८०व्या वर्षी निधन
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे कनिष्ठ चिरंजीव आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ कै. मधुकर लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे बंधू.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे कनिष्ठ चिरंजीव आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ कै. मधुकर लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे बंधू.

Sakal

Updated on

वाई: तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे कनिष्ठ चिरंजीव आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी सदस्य वासुदेव लक्ष्मणशास्त्री जोशी (वय ८०) यांचे आज, १२ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता वाई येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. गुरुवारी त्यांना मेंदूतील पक्षाघाताचा (ब्रेन स्ट्रोक) त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com