

Sangali Yashawanti bus
sakal
पुनवत: शिराळा तालुक्यातील बेलेवाडी, मोरेवाडी, कदमवाडी या गावांना एसटीच नाही, असे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले. ती का नाही, याचा एसटीकडून आलेला खुलासा आजही जिल्ह्यातील काही गावे मागासलेपणाचा किती सामना करताहेत, याचा आरसा दाखवणारा आहे. या गावांचा रस्ता इतका अरुंद आहे की सामान्य एसटी बस त्यावरून धावूच शकत नाही.