Visapur teacher recruitment news
esakal
विसापूर : येथील सहा जण विविध क्षेत्रांत चमकले. तीन मुली, एका सुनेसह तिघांचा समावेश (Visapur village success story) आहे. ‘पवित्र पोर्टल’मधून चौघे शिक्षक झाले. एक तरुण आयडीबीआय बँकेत अधिकारी, तर एकाने पोलिस पाटीलकी पुरस्कार मिळविला. दोन दिवसांत सहा जणांनी विविध क्षेत्रात यश मिळवल्यामुळे गावात आनंदोत्सव साजरा झाला. फटाक्यांची आतषबाजी झाली.