
सांगली : ‘‘धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील समावेशासाठी महाराष्ट्र शासनाकडून केंद्र शासनाकडे कोणताही प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही, असे लेखी उत्तर माहिती केंद्रीय जनजाती कार्यमंत्री ज्युवेल वोराम यांनी दिले आहे,’’ अशी माहिती खासदार विशाल पाटील यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.