

Sit-in protest in dry river bed at Bhilawadi to release water from Koyna.
Sakal
सांगली :
सांगली जिल्ह्यात दुष्काळाचे सावट अधिक गडद होत चालले असून, पलूस तालुक्यामध्ये कृष्णा नदीच्या काठावर पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. भिलवडी आणि परिसरातील कृष्णा नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट बनला आहे.