

Police display seized drug
sakal
विटा : येथे विटा-तासगाव रस्त्यालगत एका दवाखान्यामागे नशेच्या इंजेक्शनच्या बाटल्या विक्रीसाठी आलेल्या गार्डी (ता. खानापूर) येथील रोहित करण जावीर (वय २५) यास रंगेहाथ पकडून १८ हजार ९५० रुपयांच्या ५० बाटल्या जप्त केल्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले.