Sangli Politics : जनता तयार आहे बदलासाठी” सुहास बाबरांचे दमदार वक्तव्य; ५० वर्षांच्या सत्तेशी विट्याचा हिशेब चुकता?
Vita Election Campaign : विटा नगरपालिकेत गेली पन्नास वर्षे एका ठराविक गटाने सत्ता सांभाळली. मात्र आता जनता परिवर्तनासाठी सज्ज झाली असून यावेळी सत्तांतर अटळ असल्याचे प्रतिपादन आमदार सुहास बाबर यांनी केले.
विटा : विटा नगरपालिकेत गेली पन्नास वर्षे एका ठराविक गटाने सत्ता सांभाळली. मात्र आता जनता परिवर्तनासाठी सज्ज झाली असून यावेळी सत्तांतर अटळ असल्याचे प्रतिपादन आमदार सुहास बाबर यांनी केले.