Sangli Crime News : विट्यात थरार! देशी पिस्तूल घेऊन उभा असलेला तरुण रात्रीच पोलिसांच्या जाळ्यात; एक लाखांचा मुद्देमाल जप्त
Possessing Illegal Pistol : देशी बनावटीचे बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी रणजित प्रल्हाद सरतापे (वय ३४, मूळ म्हसवड, ता. माण, जि. सातारा; सध्या औंध, ता. खटाव, जि. सातारा) याला आज रात्री बाराच्या सुमारास विटा-नेवरी रस्त्यावर ताब्यात घेतले.
विटा : देशी बनावटीचे बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी रणजित प्रल्हाद सरतापे (वय ३४, मूळ म्हसवड, ता. माण, जि. सातारा; सध्या औंध, ता. खटाव, जि. सातारा) याला आज रात्री बाराच्या सुमारास विटा-नेवरी रस्त्यावर ताब्यात घेतले.