Fire broke out in firecracker stockpile : फटाका साठ्याला आग; वृद्धेचा होरपळून मृत्यू, सहा जण जखमी
Vita News : दत्तात्रय तारळकर यांचे राहत्या घरी फटाके विक्रीचे दुकान आहे. त्यांनी एका खोलीत फटाके ठेवले होते. आज दुपारी अचानक फटाक्याला आग लागली. आग लागताच नागरिकांनी विटा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले.
Vita in A fire broke out in firecracker stockpile elderly woman was burned to death six others were injured sdj87
fire broke out in firecracker stockpile elderly woman was burned to deathSakal
विटा : येथील यशवंतनगरमध्ये घरात साठा करून ठेवलेल्या फटाक्याला आज दुपारी अडीचच्या सुमारास अचानक आग लागून वृद्धेचा भाजून मृत्यू झाला. कलावती शिवदास तारळकर (वय ९२) असे त्यांचे नाव आहे.