Sangli News: विटा नगरपरिषदेत उमेदवारीची ‘लाट’; पाच दिवसांत नगराध्यक्षपदासाठी १ आणि नगरसेवकासाठी तब्बल १९ अर्ज दाखल!
Sangli Vita Election: विटा नगरपरिषद निवडणुकीच्या पाचव्या दिवशी उमेदवारी अर्जांची संख्या वाढत असून विविध प्रभागांतून महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला आहे.
विटा: नगरपरिषद निवडणुकीसाठी आज पाचव्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी १, तर नगरसेवकपदासाठी १९ अर्ज दाखल झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी सांगितले.