Sangli District Bank Election : गोपीचंद पडळकर, संजय पाटील, सुमनताई पाटील यांची प्रतिष्ठा पणाला, सांगली जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी मतदानाला सुरूवात

Sangli Bank Election 2026 : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहा जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. गोपीचंद पडळकर, संजय पाटील आणि सुमनताई पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
Sangli District Bank Election

Sangli District Bank Election

esakal

Updated on: 

Sangli District Bank Voting : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सहा जागांसाठी मतदान होत आहे. बारा मतदान केंद्रांवर सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान होणार आहे. सहा जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात असून २ हजार ४४६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Loading content, please wait...

Related Stories