Ishwarpur labour: बांधकाम कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड! युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम; ईश्वरपूर परिसरातील चित्र

impact of war situation on labour jobs India: पश्चिम आशियातील तणाव, कच्च्या तेलदरवाढ व बांधकाम साहित्याच्या महागाईचा फटका; प्रकल्प ठप्प, ईश्वरपूरसह ग्रामीण भागातील मजुरांवर बेरोजगारीचे संकट गडद
Construction Sector Slows Down, Workers Face Job Loss in Ishwarpur

Construction Sector Slows Down, Workers Face Job Loss in Ishwarpur

esakal

Updated on

-धर्मवीर पाटील

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) : पश्चिम आशियातील इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट आणि गंभीर परिणाम आता शहरी, निमशहरी व ग्रामीण भागातील बांधकाम क्षेत्रावर दिसू लागला आहे. वाढत्या बांधकाम साहित्य दरांमुळे प्रकल्प अडचणीत आले आहेत. परिणामी अनेक ठिकाणी कामांची गती मंदावली असून, बांधकाम कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची वेळ आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com