

Ward 6 Political Equation Changes
sakal
मिरज : शहराचा मध्यवर्ती आणि पार्किंगसह अन्य नागरी समस्या असलेला प्रभाग सहा हा पंधरवड्यापूर्वीपर्यंत महाविकास आघाडीसाठी ‘सेफ’ मानला जात होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने किमान या प्रभागापुरते का होईना, राजकीय समीकरणांनी आता कूस बदलली आहे.