Miraj : आरगला पाणी बिलावरून हाणामारी; जलसिंचन योजनेचे पाणी, पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल

जलसिंचन योजनेद्वारे पुरविल्या जाणाऱ्या पाण्याच्या बिलाच्या कारणावरून शिवीगाळ केली व हातातील पीव्हीसी पाईपने हातावर व खांद्यावर मारहाण केली. इतर संशयितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Scene from Arag village where a water bill dispute under the irrigation scheme led to a physical clash.
Scene from Arag village where a water bill dispute under the irrigation scheme led to a physical clash.Sakal
Updated on

मिरज : आरग (ता. मिरज) येथे जलसिंचन योजनेच्या पाणी बिलावरून दोघांमध्ये मारामारीचा प्रकार घडला. याप्रकरणी दोन्ही गटांच्या वतीने मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शनिवारी (ता. २६) रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com