ऐन उन्हाळ्यात धबधब्यास पाणी, पर्यंटकाना पर्वनी

राजा लखमगौडा जलशयातून पाणी सोडल्याने गोकाक धबधबा प्रवाहित
हिडकलं मधून सोडण्यात आलेल्या पाण्याने प्रवाहित झालेला गोकाक घबधबा
हिडकलं मधून सोडण्यात आलेल्या पाण्याने प्रवाहित झालेला गोकाक घबधबाsakal
Updated on

गोकाक : विजापूर, बागलकोट, जमखंडी भागात घटप्रभा नदी पात्र कोरडी पडल्याने याभागात जनतेस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ही समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाने हिडकल (ता हुक्केरी )येथिल राजा लखमगौडा जालशयातून दोन टी. एम. सि. पाणी सोडले असून या पाण्याने येथिल धबधबा प्रवाहित होऊन निसर्ग सौन्दर्य फुलल्याने पर्यटकांना ऐन उन्हाळ्यात धबधबा पाहण्याची पर्यनी मिळालेली आहे.

पावसाळ्यात घटप्रभा नदी दुफडी भरून वाहल्याने गोकाक धबधबा प्रवाहित होऊन परिसराचे निसर्ग सौदर्य फुलत असते हिडकल जलाशयाने धरणा खालील गोकाक, मुधोल, जमखंडी, बिळगी,बागलकोट विजापूर परिसरातील दोनशे गावांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय झालेली आहे

यंदा आज पासून हिडकलं मधून तिन हजार क्सेसेस पाणी प्रवाहित करण्यात आलेले असून या मुले येते सात दिवस धबधबा प्रवाहित राहणार आहे.

सध्या जलशयात 14.37टी. एम. सि पाणी साठा असून यातील 12.34टी. एम. सि पाणी साठा उपयुक्त आहे पिण्या साठी सोडण्यात आलेल्या या पाळी नंतर जलाशयात 10.34टी. एम. सि पाणी साठा उपलब्ध राहणार असल्याचे धरण प्रशासनाकडून सांगण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com