

Industry, Airport and Dry Port
sakal
सांगली : भाजपला सांगलीने सातत्याने साथ देऊनही राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारकडून सांगलीच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. हजार कोटींचा उद्योग देणार, कवलापूर विमानतळ, ड्रायपोर्ट यांसह केलेल्या घोषणा हवेतच विरल्या आहेत.