Morana Riverbed : मोरणा नदीपात्र मोकळा श्वास घेणार कधी?; पात्र अडकले झाडा-झुडपांच्या विळख्यात

Sangli News : मोरणा नदीच्या दोन्ही बाजू झाडा-झुडपांसह अतिक्रमणाच्या विळख्यात अडकल्या असून ितला ओढ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे या ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. नदी झाडा-झुडपांच्या विळख्यातून मुक्त करावी व दोन्ही बाजूने झालेली अतिक्रमणे काढावीत, अशी मागणी होत आहे.
Morana Riverbed
Morana RiverbedSakal
Updated on

-विजय पाटील

पुनवत : शिराळा  शहरानजीक असलेल्या महत्त्वपूर्ण मोरणा धरणापासून ते मांगलेपर्यंत मोरणा नदीच्या दोन्ही बाजू झाडा-झुडपांसह अतिक्रमणाच्या विळख्यात अडकल्या असून ितला ओढ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे या ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. नदी झाडा-झुडपांच्या विळख्यातून मुक्त करावी व दोन्ही बाजूने झालेली अतिक्रमणे काढावीत, अशी मागणी होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com