Jayant Patil: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांच्या विरोधात उमेदवार मिळेना ?

Islampur Vidhansabha Election: जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार कोण या बाबत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
Jayant Patil
Islampur Vidhansabha Electionsakal
Updated on: 

Latest Islampur News: इस्लामपूर विधानसभ मतदारसंघात जयंत पाटील यांच्या विरोधात उमेदवार कोण याची कोंडी आज अखेर फुटलेली नाही. गेल्या दोन दिवसापुर्वी हा मतदारसंघ राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाला गेल्याच्या चर्चा सुरु झाल्या. भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना मुंबईला बोलावून घेवून त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारी देण्याचे ठरले.

निशिकांत पाटील मुंबईत दाखल झाले, मात्र प्रवेश थांबला, त्यानंतर सोमवारी हुतात्मा संकुलाचे नेते गौरव नायकवडी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मुंबईला बोलावून घेतले. त्यामुळे जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार कोण या बाबत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. उद्यापर्यंत उमेदवार निश्चित होतील, मात्र कोणत्या पक्षाला ही जागा जाणार या बाबत संभ्रमावस्था कायम आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Jayant Patil BJP Entry sangli politics
What is the Shaktipeeth Highway project?
Maharashtra politics latest Jayant Patil statement
Jayant Patil and Devendra Fadnavis kolhapur plane tour
Marathi News Esakal
www.esakal.com