
Sangli Police : पतीसोबत दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघालेल्या पत्नीवर आज काळाने घाला घातला. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास विश्रामबाग उड्डाणपुलावर भरधाव डंपरने त्या दांपत्याच्या दुचाकीला धडक दिल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना पतीच्या डोळ्यासमोर घडली.