"कार्यकर्त्यांनी यापुढील काळात तळागाळापर्यंत जाऊन पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवावीत,’’ असे आवाहनही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रताप पाटील यांनी केले.
कवठेमहांकाळ : ‘‘राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वबळावर लढणार आहोत. तेव्हा, कार्यकर्त्यांनी यापुढील काळात तळागाळापर्यंत जाऊन पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवावीत,’’ असे आवाहन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रताप पाटील (Dr. Pratap Patil) यांनी केले.