

ZP Election Political control
sakal
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा धुरळा उडाला आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीमध्ये ‘जिल्हा परिषद’ या नावाने राजकीय तापमान वाढले आहे. महिलांना मिळालेल्या ५० टक्के आरक्षणामुळे अनेक घरांतील ‘सूनबाई’, ‘भावजया’ आणि ‘ताई’ अचानक राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.