Vita murder: विटा येथे घडलेल्या एक धक्कादायक घटनेत एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. दोन हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यात वार केले आणि तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. हल्ल्याची तीव्रता इतकी होती की परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विटा : येथे विटा-साळशिंगे रस्त्यावर आरटीआयजवळ एका तरुणाचा दोघा हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने डोक्यात मारून खून केल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.