Solapur Crime: आधी विवस्त्र केले मग दिले गरम सळईचे चटके; तरुणाच्या क्रूर हत्येने जिल्हा हादरला

Crime News: आकाश पाटील नावाच्या तरुणाचा निर्वस्त्र छिन्नविछिन्न मृतदेह वनविविभागाच्या क्षेत्रात आढळून आला. त्याच्या शरीरावरती अनेक गंभीर जखमा झाल्या यात गरम लोखंडी सळईने चटके दिले असल्यासारख्या जखमा दिसून येत आहेत.
Solapur crime news
Solapur crime newsesakal
Updated on

राज्यात क्रूरतेचे प्रकार समोर येत असतानाच आणखी धक्कादायक घटना उघड झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये एका तरुणाला विवस्त्र करुन गरम सळईचे चटके देऊन हत्या करण्यात आली आहे. तरुणाचा छिन्नाविछिन्न मृतदेह आढळून आला असून पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणीस आणि अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com