
सांगली : ‘शहरातील आदित्य हॉस्पिटलमध्ये राडा करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी. या हल्ल्यामागील सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यावर ही कारवाई करावी. जिल्ह्यातील हॉस्पिटल्सच्या सुरक्षेबाबत उपाययोजना कराव्यात,’ अशी मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या वतीने करण्यात आली आहे.