

Political leaders discussing alliance strategies ahead of Zilla Parishad elections.
sakal
सांगली : भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्यात विस्तार झाला आहे. विविध पक्षांतील नेत्यांनी भाजपत प्रवेश केल्याने युती करताना पक्षांतर्गत नाराजी व बंडखोरीचा धोका निर्माण होतो, असे गणित मांडत भाजपने ‘शत्-प्रतिशत भाजप’चा प्रयत्न केला आहे.