Sangli Jilha Parishad : चार दिवसांच्या संघर्षानंतर जि.प. अधिकाऱ्यांचे आंदोलन मागे; मनरेगा कामकाजाला संरक्षण आणि जबाबदारीचे स्पष्टीकरण मिळणार

ZP Officers Withdraw Strike : मनरेगा घोटाळ्याच्या अटकेनंतर पेटलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अधिकारी संघटनेने शासनाशी कठोर भूमिका
ZP Officers Withdraw Strike

ZP Officers Withdraw Strike

sakal

Updated on

सांगली : महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेकडून गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन सोमवारी (ता. ८) रात्री उशिरा स्थगित करण्यात आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह उपमुख्य कार्यकरी अधिकारी, सर्व पंचायत समित्यांमधील गटविकास अधिकारी आज कार्यालयात हजर झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com