शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 561 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 646 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष निगडी (वय 65), आकुर्डी (वय 64) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष खेड (वय 55) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 128 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 89 हजार 509 झाली आहे. आज 101 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 86 हजार 448 झाली आहे. सध्या एक हजार 500 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील 2 व शहराबाहेरील 1 अशा तीन रुग्णांचा मृत्यू झाला.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 561 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 646 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष निगडी (वय 65), आकुर्डी (वय 64) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष खेड (वय 55) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सध्या महापालिका रुग्णालयांत केवळ 610 रूग्ण उपचार घेत आहेत. 890 रुग्ण होम आयसोलेट आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा