esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये आज १५५ नवीन रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

पिंपरी-चिंचवडमध्ये आज १५५ नवीन रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहरात बुधवारी १५५ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ७२ हजार आठ झाली आहे. आज १०१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन लाख ६७ हजार २६५ झाली आहे. सध्या एक हजार ५९ सक्रिय रुग्ण आहेत.

आजपर्यंत शहरातील चार हजार ४१५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत ५४३ रुग्ण उपचार घेत आहेत. ५१६ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत १६ लाख ८० हजार २४६ व्यक्तींना लस दिली आहे. शहरात सध्या ५९ मेजर व ४२५ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ९४२ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. तीन हजार ४५२ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

loading image
go to top